काल दिनांक 14 सप्टेंबर 2018 रोजी सांगाती सामाजिक संस्थेच्या अंतर्गत या वर्षातील 34 व्या मल्लाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगाती संस्थेचे सर्वेसर्वा मा.डॉ.सुजीत निलेगावकर यांनी कुस्ती मल्लविद्या पैलवान सहायता केंद्राची घोषणा केली. ध्येय होते जे जे…