Distributed N 95 masks, body bags and Vit D3 tablets for police staff.
Act and impact
Safe ambulance , safe ride
१ ACT
.Ambulance ड्राइवर च्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन, त्यांना सोयीचा असा PPE देण्याचा उपक्रम “सांगाती”मार्फत घेण्यात आला. काल मुंबई च्या KEM रुग्णालतील 10 ambulance ड्रायव्हर्स ना reusable PPE kit, N 95 masks, gloves आणि 1 liter cleaning solution शल्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉ दळवी ह्यांच्या हस्ते देण्यात आले, ह्या उपक्रमात आमचे।मित्र डॉ योगेश टाकळकर ह्यांनी पुढाकार घेतला. आजवर 55 kits चे वितरण करण्यात आले.
2. IMPACT
रात्री 2 वाजता फोन आला, शेजारच्या सोसायटीमध्ये एक गृहस्थ मूर्च्छित झाले होते आणि बराच वेळ ambulance उपलब्ध होत न्हवती. आपण PPE किट दिलेल्या ambulance ड्राइवर शी चर्चा केल्यावर तो तयार झाला आणि त्याने रुग्णाला वेळीच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. हा जो विश्वास आपण ambulance ड्राईव्हर्स मध्ये निर्माण करू शकलो आहे, त्यामुळे आज एक व्यक्ती योग्य वेळी hospitalize होऊ शकला.
Daily around 230 lunch and dinner served to doctors and staff who were actively involved in covid duty.
Good quality breakfast provided for 70 doctors from 14 March to 17 May 2020
Lockdown संपत आले आहे आणि कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या सातत्याने वाढत आहे. अहर्निश सेवा देणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेसाठी N 95 मास्क वितरित केले. त्यासोबतच काही ठिकाणी Vit D च्या टॅब्लेट्स चे देखील पोलीस स्टाफ साठी 6 आठवड्याचे dose दिले. अनामिक
मृतव्यक्ती ला पॅक करण्यासाठी पोलिस दलाल आणि नांदेड सिटी फायर ब्रिगेड च्या जवानांना प्रसन्न सोमण ह्यांच्या प्रयत्नातून आपण तयार केलेल्या बॉडी बॅग्स दिल्या.
आभार !
टीम सांगाती
Safe ambulance driver , safe ride
Ambulance ड्राइवर च्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन, त्यांना सोयीचा असा PPE देण्याचा उपक्रम “सांगाती”मार्फत घेण्यात आला. आज आपण 50 ambulance ड्रायव्हर्स ना reusable PPE kit, N 95 masks, gloves आणि 1 liter cleaning solution देण्याचा संकल्प पूर्ण केला.
ह्यासाठी अर्थ सहाय्य करून उपक्रम पूर्णत्वास नेण्यास मदत करणाऱ्या सर्व दात्यांचे आभार!