आमचे परम मित्र सचिन अंजान ह्यांनी , सांगाती च्या plasma donation च्या आवाहनाला प्रतिसाद देत , अमूल्य plasma donation चे पुण्य कर्म केले, आणि दर 15 दिवसानी plasma देण्याचे समाजोपयोगी व्रत घेतले.कोरोनाग्रस्त रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी आणखी तरुणांनी पुढाकार घ्यावा ही नम्र विनंती. डॉ सुजित निलेगावकर , सांगाती www.sangatipune.com