Contact info: +91 9096076446, sangatipune2017@gmail.com

Rudhir Blood Donation Drive

First blood donation through “Rudhir “!!!
Please visit www.rudhir.org
Donor registration drive !!!
First requirement received for 3 “O positive ” bags at Deenanath Mangeshkar hospital , Pune .

रक्त पुरवठ्याच्या ज्वलंत प्रश्नावर शाश्वत, विश्वसनीय आणि कायम स्वरूपी तोडगा काढण्याच्या आमच्या प्रयत्नात सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त प्रमाणात रेजिस्ट्रेशन करा ही नम्र विनंती .
खाली दिलेल्या लिंक वर रजिस्टर करा आणि आपल्या मित्रांना देखील ह्यात समाविष्ट करून घ्या.

http://www.rudhir.org

आपलाच
डॉ सुजित निलेगावकर
सांगाती