पुणे शहर आणि त्याचा वाढता आवाका, दिवसेंदिवस मूलभूत सुवीधा कितीही पुरवल्या तरी कमीच पडत आहेत हे आपण पाहतोच. रस्त्यांची दुरवस्था आणि वाढत्या ट्राफिक मुळे अपघाताचे प्रमाण वाढते आहे .
शासकीय यंत्रणा कितीही सुसज्ज असली तरीही वाढत्या गराजा समोर तोकडी पडत आहे.
गरजेच्या वेळी रुग्णांना हॉस्पिटल मधून नेणे, आणणे ह्यासाठी रुग्णवाहिका लागतेच, ह्या गरजेचा फायदा घेऊन अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात .
ह्या साठीच *सांगाती* संस्थेच्या माध्यमातून आणि उद्योजक *श्री विशाल कदम* ह्यांच्या पुढाकारातून , नांदेड सिटी, धायरी, खडकवासला, किरकत वाडी परिसरातील रुग्णांना अत्यल्प दारात एक विश्वासाची आणि हक्काची रुग्णवाहिका सेवा देण्याचा विचार पुढे आला.
ह्या विचारला मूर्त स्वरूप देण्याचे पाऊल आज मान्यवरांच्या उपस्थिती उचलले गेले.
मूलभूत सुविधा जनसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी आणि गरजू अपघात ग्रस्त रुग्णांना वेळीच मदत करण्यासाठी आज अंबुलन्स सेवेच्या प्रकल्पाचे उदघाटन झाले.
सांगाती अंबुलन्स सेवा
वैशिष्टये
– विश्वसनीय, माफक दरात उपलब्ध
– इमर्जन्सी च्या वेळी रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य ते मार्गदर्शन
– 24 तास उपलब्ध
– गरजू आणि आर्थिक दृष्ट्या अक्षम रुग्णांसाठी अत्यंत कमी दरात
– अपघातग्रस्त रुग्णसाठी मोफत सेवा
तरी ह्या सेवेचा गरजूंनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती .
*मो. नं 9373550840/9373566650*