
अनिता नामजोशी
Counselor
स्टेट बँकेतून ऑफिसर म्हणून निवृत्त.
त्यानंतर “पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन सायकोथेरपी अँड काउन्सिलिंग”केला. समुपदेशनात मुख्यत्वे करून
वुमन कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर
ट्रान्सप्लांटेशन
फॅमिली रिलेशन्स
शेअरिंग ऑफ इमोशन
स्ट्रेस टेन्शन डिप्रेशन अँड बिहेवियर प्रॉब्लेम.
चार वर्षाचा समुपदेशनाचा अनुभव अंदाजे 45 ते 50 केसेस
काही ठिकाणी कार्यक्रमात mob समुपदेशन(भाषण, प्रश्न उत्तरे)
कथा, कादंबरी ,पुस्तक, कविता यांचं व्हॉइस रेकॉर्डिंग करून क्लिप्स उपलब्ध करून देणे
अंध मुलांकरता पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम, एम पी एस सी च्या नोट्स वगैरे वाचून पाठवणे यशोवाणी संस्थेमार्फत
रेडिओ आर्टिस्ट. (रेडिओ ची आवाजाची परीक्षा पास) नभोनाट्यापासून संसार संसार पर्यंत व पथनाट्य पर्यंत अनेक कार्यक्रम सादर
गेले पंधरा-वीस वर्षे वाचक मंचची मेंबर त्यानंतर अनेक उपक्रम राबवले कार्यक्रम सादर केले नातीगोती पावसातील कविता श्रावण चांगल्या पुस्तकांचे परीक्षण सुरेश भट शांता शेळके यांच्या कविता वाचन इत्यादी
ललित लिखाणाची आवड लोकमतच्या सखी या सदरातून अनेक लेख प्रसिद्ध
मनाची जडणघडण समजून घेणे माणसाच्या वागण्या बोलण्यातील संगती याचे अत्यंत याखेरीज कविता करणे वाचणे स्केचेस काढणे पेंटिंग करणे या सगळ्यात गती
सूत्रसंचालनाचा अनेक वर्षाचा अनुभव
ऐकून घेण्याची उत्तम क्षमता आणि एम्पथी वर विश्वास.