Through Mo Sahay we could get jobs for them in ware houses in Bangalore.
Today my friend Mr Roshan Naringe distributed sleeping bags to them.
I thank Roshan for taking out time, planning the distribution work and executing it so efficiently.
Thank you Roshan for helping all.migrant labours .
Dr Sujit Nilegaonkar
दि 24 Oct 2020
कोरोनाच्या प्रदूर्भावा मुळे खाजगी शाळेतील मुलांचे शिक्षण सुरू आहे पण शासकीय शाळेतील मुलांचे शिक्षण संसाधनांचा अभाव आणि शिक्षकांचा निरुत्साह ह्या मुळे बंद असल्याचे दिसते। पण श्री देशमुख हे अपवादात्मक शिक्षक, स्वखर्चाने त्यांनी काही मुलांचे शिक्षण सुरू ठेवले आणि “सांगाती” संस्थेला सहाय्यची विनंती केली. त्यांची तळमळ आणि मुलांचा, पालकांचा उत्साह पाहून ” सांगाती” मार्फत M 01 ह्या samsung कंपनीचे अद्ययावत मोबाईल देण्याचा उपक्रम राबविण्यात आला । ह्यात 22 होतकरू आणि गरजू मुलांना हे हँडसेट देण्यात आले . एकूण खर्च 1,38,600/- ह्या उपक्रमास आर्थिक मदत श्री दिगंबर शिंदे, डॉ अमोल देवरे, DSK school च्या मुख्याध्यापिका सुंदरी मॅडम आणि माझी आई सौ मंगला निलेगावकर ह्यांनी केली.
ह्या कार्यक्रमाचे नियोजन आणि सर्व execution श्री विशाल कदम ह्यांनी केले।
सर्वांचे मनःपूर्वक आभार !!!
डॉ सुजित निलेगावकर सांगाती पुणे