कर्तव्यबोध पालघर जिल्यातल मोखाडा तालुक्याच गाव या ठिकाणी एका वसतिगृहात सकाळी पोहोचलो, पुढे दिवसभर आजूबाजूच्या पाड्यावर जाऊन लहान मुलांना तपासून त्यांची स्वास्थ्य स्थिती समजावून घ्यायची आणि योग्य तो सल्ला व नोंदी करायचा हा कार्यक्रम डॉ सुजित निलेगावकर सरांनी आखून दिलेला…
